https://whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : – या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, ९वा भाग सोमवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. एपिसोडचा कालावधीही वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
❣️❤All memories connections, relativity of childhood time,recall, regained, so every episode can relate with those all characters, which is in before some years of the life.❤❣️

गरिबी आणि पुराणी यादे जिंदा हो गयी यारर 👌👌
Sir krupaya lavakar lavkar episode soda
❤
1000 episod Kara complete nitin sir ❤
Bhai ase boylar kam amhi nhi gele tr prosoce kr 😂
खूप छान
माझा भाऊ पण असाच काळजी घेणारा आहे
Picar ajun motha Kara 10 va bhag motha kara
❤
10 va episode kade enaa
खूप छान
तुम्ही लोकं डायरेक्ट काळजाला हात घालुन जुन्या आठवणी करुन देता राव😢😢
Yrr ye episode Roz dalte jao yrr ❤❤❤❤
लय भारी वेब सिरीयल
💞😘 school life ❤️💚
दादा तुमच्या वेब सीरिज चांगल्या असतात पण लहान मुलांच्या प्रेमकथा नका दाखऊ वेगळा मॅसेज जातो मुलानं मध्ये
कहाणी तर चांगलीच आहे..आणी प्रत्येक भागाला दिलेले संगीत ही छान आहे…अगदी मनाला भावणारे!! तुमचे आभार..एक चांगला कन्टेन्ट प्रेक्षकांना दिल्याबद्दल..
Pudhacha bhag kadhi yeel utshukta wattey 🎉🎉🎉❤❤
❣️❤All memories connections, relativity of childhood time,recall, regained, so every episode can relate with those all characters, which is in before some years of the life.❤❣️
This is real life story village’s 🎉🎉🎉
Gavakadchya gosti ,marathvada ,ani athavi A ek number nitin sir,(nagraj manjule)
Kevdha chi insta id kontya navane ahe…
रेश्मा❤
Ho da ban nko kru ani change nko karu kai pn 😢😢😢😢 keep growing da ❤️
❤❤❤
9 va kadhi yenar aahe bhag
खूपच छान 9 भाग लवकर टाका youtupe ला एकच नंबर stroy आहे केवडा आणी अभिजित ची love stroy ❤❤❤❤❤❤❤❤
शाळेतले दिवस आठवले… 🥹
तुमचा नवा भाग कधी येणार आहे,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻